Advisory For Indians to visit UK: यूके मध्ये प्रवास करणार्या भारतीयांसाठी नियमावली जारी; सतर्क राहण्याचा सल्ला
यूके मध्ये येणार्या आणि राहणार्या नागरिक आणि पर्यटकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
High Commission of India in London सध्या यूके मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या प्रकारावर लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या परिस्थितीमध्ये पर्यटकांनी स्थानिक वृत्तसंस्थेच्या आणि अॅड्व्हायजरीकडून दिल्या जाणार्या माहितीवर लक्ष ठेवावे असं सांगण्यात आले आहे. नागरिक आणि पर्यटकांनी सतर्क राहण्याचे आवाहन यामधून केले जात आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)