Heavy Rains in Guwahati: गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसानंतर शहरात पाणी साचल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ

पावसानंतर रस्त्यावर पाणी साचल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आजूबाजूला पाहिलं तर फक्त पाणीच दिसतं.

Guwahati Rain

गुवाहाटीमध्ये (Guwahati) शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी पहायला मिळाले.  पावसानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे. पावसानंतर रस्त्यावर पाणी साचल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आजूबाजूला पाहिलं तर फक्त पाणीच दिसतं.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement