Turbid Water Supply In Mumbai Alert: मुंबईतील काही भागात गढूळ पाण्याच्या तक्रारी; BMC ने पाणी गाळून, उकळून पिण्याचे केले आवाहन

मागील 3-4 दिवस भातसा मध्ये होत असलेल्या पावसामुळे गढूळ पाणी येत असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.

Photo Credit- X

मुंबई मध्ये काही भागात गढुळ पाणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता बीएमसी ने पाणी गाळून, उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. मागील 3-4 दिवस भातसा मध्ये होत असलेल्या पावसामुळे गढूळ पाणी येत असल्याचं पालिकेने म्हटलं आहे. सध्या पालिकेकडून स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याकडे लक्ष दिले जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पण तो पर्यंत पालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.

बीएमसीचे मुंबईकरांना आवाहन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement