Modi Government to Regulate e-Pharmacy: मोदी सरकार 'ई फार्मसी' रेग्यूलेट करण्याच्या विचारात
मोदी सरकार 'ई फार्मसी' रेग्यूलेट करण्याच्या विचारात असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे.
मोदी सरकार 'ई फार्मसी' रेग्यूलेट करण्याच्या विचारात असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे.आरोग्य मंत्रालयाने या क्षेत्रातील काही गैरप्रकारांची दखल घेतली आहे ज्यामुळे माहितीची गोपनीयता, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री आणि predatory pricing बद्दल चिंता व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)