Supreme Court: द्वेषयुक्त भाषणांमुळे देशातील वातावरण बिघडतं, अशा प्रकारची भाषणं थांबवण्याची गरज; राजकीय पक्षांवर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिपण्णी
द्वेषपूर्ण भाषणांमुळे संपूर्ण देशातील वातावरण बिघडत आहे आणि हे थांबवण्याची गरज आहे, अशी महत्वपूर्ण टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
द्वेषयुक्त भाषणांमुळे देशातील वातावरण बिघडत असून ते थांबवण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने टिपण्णी केली आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) UU ललित आणि न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांच्या खंडपीठाने सरकारी अधिकाऱ्यांकडून अशा भाषणांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हे भाष्य केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)