Haryana Shocker: पन्नास रुपये चोरल्याचा आरोप, बाऊन्सरच्या मारहाणीत टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू, हरियाणा राज्यातील घटना (Watch Video)
केवळ 50 रुपयांच्या चोरीच्या आरोपाखाली टोल नाक्यावरील बाऊन्सर्सनी एका कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
केवळ 50 रुपयांच्या चोरीच्या आरोपाखाली टोल नाक्यावरील बाऊन्सर्सनी एका कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो @News18Bihar नावाच्या ट्विटर हँडलवर अपलोड करण्यात आला आहे. ही घटना हरीयाणा येथील कुल्हडीया टोल प्लाझावर घडली. बाऊन्सर्सवर हत्येचा आरोप आहे. या प्रकरणी अद्यापही कोणाविरुद्ध गुन्हा अथवा अटक झाल्याचे वृत्त नाही.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)