Haryana Exit Poll Results 2024: हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांना विश्वास की, भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल (Watch Video)

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर आपले मत व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की भाजप 8 ऑक्टोबरला पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करेल." गेल्या 10 वर्षात आमच्या सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. आम्ही राज्याला प्रादेशिकता आणि घराणेशाहीच्या राजकारणातून मुक्त केले आहे.'' दरम्यान, एक्झिट पोलच्या निकालांनी राजकीय खळबळ उडवून काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement