दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन उद्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार- सूत्र

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Dr Harsh Vardhan (Photo Credits: ANI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन उद्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement