Harayana Shoe Factory Fire Video: हरियाणाच्या बहादूरगडमधील दोन बुटांच्या कारखान्यांना भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

रविवारी हरियाणाच्या बहादूरगडमधील दोन बुटांच्या कारखान्यांना भीषण आग लागली. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement