पारशी धर्मीय पतेती दिवशी आपल्या चूकांची कबुली देऊन आज (16  ऑगस्ट) नवरोझ साजरा करत नव्या वर्षाची सुरूवात करत आहेत. अग्यारी मध्ये जाऊन देवदेवतांसमोर प्रार्थना करण्याची पद्धत आहे. मग तुमच्या पारशी मित्र मंडळींना या नवरोझच्या शुभेच्छा देत त्यांचा दिवस देखील आनंदमय करण्यासाठी Facebook Messages, WhatsApp Status, Wishes, HD Images ही शुभेच्छापत्र नक्की शेअर करा.

नवरोझ मुबारक

Happy Parsi New Year | File Image
Happy Parsi New Year | File Image
Happy Parsi New Year | File Image
Happy Parsi New Year | File Image

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)