Happy New Year 2023: देशभरात नव्या वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत, नागरिकांचा फटाके उडवत जल्लोष

देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात असुन विविध ठिकाणी न्यू इयरचं जोरदार सेलिब्रेशन पार पडत आहे.

२०२२ हे वर्ष संपून २०२३ या नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात असुन विविध ठिकाणी न्यू इयरचं जोरदार सेलिब्रेशन पार पडत आहे. देशाची राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई, पार्टी सिटी गोवा, कोलकाता, बंगळूरु, लखनौ अशा विविध मेट्रो शहरांसह गावखेड्यातील नागरिक देखील २०२३ चं उत्साहात स्वागत करताना दिसले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)