Happy Maharashtra Din Images in Marathi: महाराष्ट्र दिन 1960 मध्ये भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन हा दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. 1960 चा बॉम्बे पुनर्गठन कायदा लागू झाला होता, त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती त्यामुळे महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनाचे संदेश पाठवून करा विश... Maharashtra Day Quotes: गोविंदाग्रज ते रामदास स्वामी यांच्या शब्दांत महाराष्ट्राची महती पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रिटिंग्स !

 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Maharashtra Day Images in Marathi
Happy Maharashtra Day Images in Marathi
Happy Maharashtra Day Images in Marathi
Happy Maharashtra Day Images in Marathi
Happy Maharashtra Day Images in Marathi
Happy Maharashtra Day Images in Marathi
Happy Maharashtra Day Images in Marathi
Happy Maharashtra Day Images in Marathi
Happy Maharashtra Day Images in Marathi

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)