Gwalior: विनयभंग करणाऱ्या आरोपीला महिलेकडून चप्पलने मारहाण (Watch Video)
या घटनेचा व्हिडिो शोसळ मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना ग्वाल्हेर जिल्ह्यातील फुलबाग चौकात रस्त्याच्या कडेला घडली. आरोपीवर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
एका महिलेने एका तरुणाला चप्पलने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिो शोसळ मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना ग्वाल्हेर जिल्ह्यातील फुलबाग चौकात रस्त्याच्या कडेला घडली. आरोपीवर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. महिलनेने चप्पलने चोप देण्यासा सुरुवात करताच आरोपीने हात जोडून, पाया पडत विनवणी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, उपस्थितांचा जमावही मोठ्या प्रमाणात जमला. जमावानेही आरोपीला प्रसाद देत पोलिसांच्या हवाली केले.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)