Gujarat Paints Company Fire Video: गुजरातमधील वलसाड येथीलपेंट्स कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात

या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील GIDC फेज III मधील एका पेंट्स कंपनीत आज सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement