Mukesh Ambani Threat Case: मुकेश अंबानी यांना धमकावल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून गांधीनगर गुजरात येथून एकाला अटक
अटक आरोपींनी उद्योगपती मुकेश अंबानी यांना 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान दोन धमकीचे ईमेल पाठवले होते. धमकी देणाऱ्या मेलमध्ये त्याने आधीच्या ईमेलकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता.
उद्योगपती मुकेश अंबानी यांना अनेक धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने गुजरातमधील गांधीनगर येथून एका आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपींनी उद्योगपती मुकेश अंबानी यांना 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान दोन धमकीचे ईमेल पाठवले होते. धमकी देणाऱ्या मेलमध्ये त्याने आधीच्या ईमेलकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला होता. मेलमध्ये 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी कारवाई करत त्याला गुजरातमधील गांधीनगर येथून अटक केली. (हेही वाचा - Mukesh Ambani यांना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणातील 19 वर्षीय तरुणाला अटक)
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement