Gujarat Fire: भरूच मध्ये Ankleshwar भागात भंगारच्या दुकानाला आग; 10 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल (Watch Video)

गुजरातच्या भरूचमधील अंकलेश्वर परिसरात असलेल्या एका भंगार गोदामाला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Gujarat Fire | X @ANI

गुजरातच्या भरूचमधील अंकलेश्वर परिसरात असलेल्या एका भंगार गोदामाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 10 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत सुमारे 5 भंगार गोदामे जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

भरूच मध्ये आग 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement