Gujarat: झाडाची फळे तोडताना विजेचा धक्का, दोघांचा मृत्यू

झाडावर चढून फळे तोडताना विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुजरातमधील एका ठिकाणी घडली. सांगितले जात आहे की, मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. झाडावरुन फळे तोडण्याच्या नादात झाडाजवळून जाणाऱ्या विद्यूत वाहक तारेकडे त्यांचे लक्ष गेले नाही. परिणामी विजेच्या तारेला स्पर्ष झाल्याने धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

झाडावर चढून फळे तोडताना विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुजरातमधील एका ठिकाणी घडली. सांगितले जात आहे की, मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. झाडावरुन फळे तोडण्याच्या नादात झाडाजवळून जाणाऱ्या विद्यूत वाहक तारेकडे त्यांचे लक्ष गेले नाही. परिणामी विजेच्या तारेला स्पर्ष झाल्याने धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement