Gujarat Earthquake: गुजरात च्या सौराष्ट्र मध्ये 3.4 रिश्टल स्केलचा भूकंप
भूकंपाचा केंद्रबिंदू सौराष्ट्रातील तलालापासून उत्तर-ईशान्य 12 किमी अंतरावर होता.
गुजरात च्या सौराष्ट्र मध्ये 3.4 रिश्टल स्केलचा भूकंप झाल्याची बाब समोर आली आहे. दुपारी 3 वाजून 18 मिनिटांच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हा सौम्य धक्का असल्याने यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू सौराष्ट्रातील तलालापासून उत्तर-ईशान्य 12 किमी अंतरावर होता.
गुजरात मध्ये भूकंप
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement