गुजरात च्या सौराष्ट्र मध्ये 3.4 रिश्टल स्केलचा भूकंप झाल्याची बाब समोर आली आहे. दुपारी 3 वाजून 18 मिनिटांच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हा सौम्य धक्का असल्याने यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू सौराष्ट्रातील तलालापासून उत्तर-ईशान्य 12 किमी अंतरावर होता.
गुजरात मध्ये भूकंप
3.4-magnitude earthquake strikes Talala town in Gujarat's Saurashtra
Read @ANI Story | https://t.co/0xstD0vKhz#Earthquake #Saurashtra #Gujarat pic.twitter.com/c3SqyrQzK3
— ANI Digital (@ani_digital) May 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)