Gujarat Police: विद्यार्थनीच्या मदतीला धावून आले गुजरात पोलीस, परीक्षा केंद्रावर पोहचण्यास केली मदत
बोर्डाच्या परिक्षेला आलेल्या विद्यार्थिनीला कळाले की तिच्या वडिलांनी चुकून दुसऱ्या केंद्रावर आणले आहे. त्यावेळी निशा या विद्यार्थनीच्या डोळ्यात पाणी आले पण सुदैवाने तिथे उभ्या असलेले पोलीस जे.व्ही. ढोला यांच्या नजरेत हा प्रकार आला
बोर्डाची परीक्षा (Board Exam) विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची परीक्षा असते. अशा वेळी परीक्षेला वेळवर पोहचण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील असतात. अशा वेळी जर कोणी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचला तर, गुजरातच्या (Gujrat) भुजमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. बोर्डाच्या परिक्षेला आलेल्या विद्यार्थिनीला कळाले की तिच्या वडिलांनी चुकून दुसऱ्या केंद्रावर आणले आहे. त्यावेळी निशा या विद्यार्थनीच्या डोळ्यात पाणी आले पण सुदैवाने तिथे उभ्या असलेले पोलीस जे.व्ही. ढोला यांच्या नजरेत हा प्रकार आला त्यांनी तातडीने तिला दुसऱ्या परिक्षा केंद्रात स्वत: पोहचवले. परीक्षा सुरु होण्यास 10 मिनीट असताना ते परीक्षा केंद्रावर (Exam Centre) पोहचले. सद्या सर्वत्र या पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतृक होत आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement