Gujarat: इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात शिकवली जाणार भगवत गीता; गुजरात सरकारचा मोठा निर्णय

2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात भगवत गीता शिकवली जाईल

(Photo Credits: File)

गुजरात सरकारने गुरुवारी एक महत्वाचा निर्णय घेत राज्यभरातील इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात भगवत गीतेचा समावेश केला आहे. सरकारने विधानसभेत जाहीर केले की 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात भगवत गीता शिकवली जाईल. शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी विधानसभेत शिक्षण विभागासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीवरील चर्चेदरम्यान ही घोषणा केली.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement