Gujarat Fire: वलसाडमधील तेल कंपनीत भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल (व्हिडिओ पहा)

तर आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या पाचहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

गुजरातमधील (Gujarat Fire) एका कारखान्यात आग लागल्याची घटना घडली आहे. पालघरच्या जवळ असलेल्या तेल उत्पादन करणाऱ्या कारखान्याला ही आग लागली आहे. ऑल केम सॉल्ट असं या कारखान्याचं नाव आहे. गुजरातमधील उंबरगाव जिल्ह्यात (Oil Company in Valsad) ही घटना आहे. या आगीत काही कामगार जखमी झाले आहेत. तर आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या पाचहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)