President Ramnath Kovind:सरदार पटेल यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढयाला एकीकृत रुप प्रदान, गुजरात विधानसभा सदस्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मार्गदर्शन
सरदार पटेल यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयाला एकीकृत रुप प्रदान केलं असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. ते गुजरात विधानसभेच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
सरदार पटेल यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयाला एकीकृत रुप प्रदान केलं असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. ते गुजरात विधानसभेच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
गुजरात विधानसभेच्या सदस्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं मार्गदर्शन, सरदार पटेल यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयाला एकीकृत रुप प्रदान केलं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. @rashtrapatibhvn @DDNewslive @DDNewsHindi #RamNathKovind #Gujarat pic.twitter.com/qs7Iz4HSpT
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2022 01:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

