Chakshu Portal: सायबर क्राईम मध्ये स्पॅम फोन, SMS, WhatsApp द्वारा फसवणूक करणार्‍यांवर चाप बसवण्यासाठी सरकारकडून नवं चक्षू पोर्टल

चक्षू पोर्टल वर सविस्तर पणे ऑनलाईन स्वरूपात नागरिकांना फोन, एसएमएस आणि व्हॉट्सअ‍ॅप वर झालेली फसवणूकीची तक्रार करता येणार आहे.

Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सायबर क्राईम मध्ये स्पॅम फोन, SMS, WhatsApp द्वारा फसवणूक करणार्‍यांवर चाप बसवण्यासाठी सरकारकडून नवं चक्षू पोर्टल आणण्यात आलं आहे. या पोर्टल द्वारा संशयित फ्रॉड कम्युनिकेशन रोखण्याचा प्रयत्न आहे. नागरिक या ऑनलाईन पोर्टल वर तक्रार नोंदवू शकणार आहेत. नागरिकांना स्क्रीनशॉटही अपलोड करता येणार आहेत. त्यांना कॉल किंवा मेसेजची वेळ, तारीख आणि इतर उपलब्ध माहिती लिहावी लागेल. तुम्हाला तुमचे नाव आणि फोन नंबर द्यावा लागेल. त्यांच्या फोन नंबरवर OTP पाठवला जाईल, ज्यावर तक्रार नोंदवली जाईल.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement