Covavax कोविड-19 लसीच्या लहान मुलांवरील ट्रायल्सला SII ला परवानगी देऊ नका- तज्ञ

Covavax कोविड-19 लसीच्या 2-17 वयोगटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सला परवानगी देण्यासाठी सरकारी पॅनलने शिफारस केली आहे.

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

Covavax कोविड-19 लसीच्या 2-17 वयोगटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सला परवानगी देऊ नये, असे सरकारी पॅनलचे म्हणणे आहे. दरम्यान, सीरम इंस्टीट्यूटला प्रथम प्रौढांवरील ट्रायल्स पूर्ण करण्यास सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement