Covavax कोविड-19 लसीच्या 2-17 वयोगटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सला परवानगी देऊ नये, असे सरकारी पॅनलचे म्हणणे आहे. दरम्यान, सीरम इंस्टीट्यूटला प्रथम प्रौढांवरील ट्रायल्स पूर्ण करण्यास सांगितले आहे.
The government panel has asked Serum Institute of India to complete trials of Covavax #COVID19 vaccine on adults first: Sources
— ANI (@ANI) July 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)