Deactivation Of Aadhar: मृत व्यक्तीचे आधार कार्ड निष्क्रिय करण्यासाठी कोणतीच यंत्रणाच उपलब्ध नाही

मृत व्यक्तीचे आधार कार्ड निष्क्रिय करण्याच्या शक्यतेवर सरकारने विचार केला आहे.

Aadhaar Card प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

मृत व्यक्तीचे आधार कार्ड निष्क्रिय करण्याच्या शक्यतेवर सरकारने विचार केला आहे. मात्र यासाठी कोणतीही यंत्रणा सध्या उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत लवकरच एक यंत्रणा तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement