Goods Train Derailed In Bihar: बिहारमध्ये करबंदिया रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेचे 13 डबे रुळावरुन घसरले

ही घटना बिहार राज्यातील गया-डीडीयू रेलवे मार्गावर पहलाजा ते करबंदिया रेल्वे मार्गादरम्यान घडली. ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Goods Train Derailed In Bihar

मालगाडीचे 13 डबे रुळावरुन घसरल्याने त्या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना बिहार राज्यातील गया-डीडीयू रेलवे मार्गावर पहलाजा ते करबंदिया रेल्वे मार्गादरम्यान घडली. ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले असून, मदत आण बचाव कार्य सुरु झाले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)