Gold Smuggling: फुटवेअरच्या इनसोलमध्ये लपवून 514 ग्रॅम सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न; हैदराबाद कस्टम्सने महिलेला पकडले

जप्त केलेल्या सोन्याची एकूण वजन 514 ग्रॅम आहे.

Gold Smuggling: फुटवेअरच्या इनसोलमध्ये लपवून 514 ग्रॅम सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न; हैदराबाद कस्टम्सने महिलेला पकडले
Gold | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

6 सप्टेंबर 2022 रोजी, हैदराबाद कस्टम्सने दुबई -EK528 वरून येणाऱ्या महिला प्रवाशाला सोन्याच्या तस्करीबाबत ताब्यात घेण्यात आले. ही महिला प्रवासी फुटवेअरच्या इनसोलमध्ये सोने लपवून तस्करीचा प्रयत्न करत होती. जप्त केलेल्या सोन्याची एकूण वजन 514 ग्रॅम आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



Share Us