कॉंग्रेस मधून भाजपा मध्ये प्रवेश हा देव-देवतांच्या 'कौलावरून'; दिगंबर कामत यांचा दावा (Watch Video)
कॉंग्रेसच्या 11 आमदारांपैकी 8 जणांनी काल भाजपा मध्ये प्रवेश केला. त्यामध्ये मायकल लोबो, दिगंबर कामत यांचाही समावेश आहे.
कॉंग्रेस मधून भाजपा मध्ये प्रवेश पूर्वी मंदिरात घेतला देव-देवतांचा कौल घेतला असल्याचा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे. त्यांनी प्रतिक्रिया देत असताना देवासमोर पक्षांतराची इच्छा बोलून दाखवली आणि त्यानेही काळजी करू नकोस पुढे जा असा कौल दिला असल्याचं दिगंबर कामत म्हणाले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला
Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला मोठा झटका; जळगावमधील माजी मंत्री आणि आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement