Goa राज्यात लसीकरणासाठी पात्र नागरिकांना कोविड 19 लस देण्यासाठी 31 ऑक्टोबरचं लक्ष्य

भारतामध्ये कोविड 19 ला रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने लस देण्यास सुरूवात झाली आहे. सध्या 18 वर्षांवरील सार्‍यांना लस दिली जात आहे.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

Goa राज्यात लसीकरणासाठी पात्र नागरिकांना कोविड 19 लस देण्यासाठी 31 ऑक्टोबरचं लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement