Ghaziabad Brawl Video: गाझियाबादच्या गौर सिद्धार्थम सोसायटीत सुरक्षा रक्षकांनी व्यक्तीला केली बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल (Watch)
सुरक्षा रक्षक एका माणसाला मारहाण करताना दिसत असलेल्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Ghaziabad Brawl Video: उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथून एका हिंसक भांडणाचा व्हिडिओ समोर येत आहे. गाझियाबादमधील गौर सिद्धार्थम सोसायटीत बुधवारी मोठी हाणामारी झाली. सुरक्षा रक्षक एका माणसाला मारहाण करताना दिसत असलेल्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, गाझियाबादच्या या सोसायटीमध्ये इतके मोठे भांडण नेमके कशामुळे झाले हे स्पष्ट झालेले नाही. (ह वाचा: Video- Guy Kicking Girl : प्रियकराकडून प्रेयसीला बेदम मारहाण, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी समोर आला व्हिडीओ)
पहा व्हिडिओ-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement