Video- Guy Kicking Girl : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अलीकडेच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगा एका मुलीला लाथ मारताना दिसत आहे. व्हॅलेंटाईन डे 2024 रोजी समोर आलेल्या फुटेजमध्ये तरुण मुलगा वारंवार मुलीला आक्रमक पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अनेक ट्विटर हँडलनुसार, ही संतापजनक घटना जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये घडली आहे. दोघात भांडण दुहेरी डेटिंगमुळे झाले आहे, असे म्हटले जात असले तरी स्वतंत्रपणे याची पुष्टी झालेली नाही.

पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)