Geomagnetic Storm: आज पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ धडकणार? नॅशनल ओशिएन आणि अटमोस्फेरीक अॅडमिनीस्ट्रेशनची खास माहिती
सूर्याच्या ईशान्य भागात स्फोट झाल्यामुळे आज भूचुंबकीय वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पृथ्वीवर (Earth) आज भूचुंबकीय वादळ (Geomagnetic Storm) धडकणार असल्याची शक्यता नॅशनल ओशिएन आणि अटमोसफेरीक अडमिनीस्ट्रेशन (National Ocean and Atmospheric Administration) कडून वर्तवण्यात आली आहे. सूर्याच्या ईशान्य भागात स्फोट झाल्यामुळे या भूचुंबकीय वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संबंधीत माहिती मेट्रोलॉजिस्ट नोहा बरग्रेन (Meteorologist Noah Bergren) यांनी त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर (Twitter Account) ट्वीट (Tweet) करत दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Lightning Safety Tips: गडगडाटी वादळात वीज कोसळण्याची भीती; स्वत:च्या सुरक्षेसाठी खास टीप्स
Pre-Monsoon 2025: राज्यात आजपासून पूर्व मान्सून पावसाला सुरुवात; ठाणे, रायगडसह 'या' जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
IMD Weather Forecast May 2025: मे महिन्याचा पहिला आठवड्यात वादळ आणि मुसळधार पाऊस; आयएमडीचा हवामान अंदाज
Earth Day 2025 Google Doodle: हवामान बदल आणि वसुंधरा दिन निमित्त खास गूगल डूडल
Advertisement
Advertisement
Advertisement