Gen Z More Difficult to Work With: जनरेशन Z सह काम करणे इतर पिढ्यांपेक्षा अधिक कठीण, 74% व्यवस्थापकांनी मांडली व्यथा
Gen Z म्हणजेच 1997-2012 दरम्यान जन्मलेले लोक या पिढीत येतात.
वय हा फक्त एक आकडा आहे... अनेक बाबतीत ही म्हण खरी ठरते पण अनेक बाबतीत तसे नसते. कामाच्या ठिकाणाबाबत बोलायचे झाले तर इथे प्रकरण काहीसे वेगळे होते. काही व्यवस्थापकांना असे आढळते की एक वयोगट त्यांच्यासाठी इतरांपेक्षा अधिक कठीण आहे. ResumeBuilder द्वारे 1,344 व्यवस्थापक आणि व्यावसायिकांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की 74 टक्के व्यवस्थापकांना इतर पिढ्यांपेक्षा Gen Z सह काम करणे अधिक कठीण वाटते. Gen Z म्हणजेच 1997-2012 दरम्यान जन्मलेले लोक या पिढीत येतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)