Gen Bipin Rawat's Chopper Crash: लष्कराच्या दुर्घटनाग्रस्त Mi-17V5 मधील मृतदेह Madras Regimental Centre मध्ये दाखल; लष्कराकडून मानवंदना
तमिळनाडू मध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या लष्कराच्या Mi-17V5 मधील मृतदेह Madras Regimental Centre मध्ये दाखल झाले आहेत.
काल तमिळनाडू मध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या लष्कराच्या Mi-17V5 मधील मृतदेह Madras Regimental Centre मध्ये दाखल झाले आहेत. या हॅलिकॉप्टर मध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि सैन्य दलातील काही कर्मचारी होते. 14 जण प्रवास करत असलेल्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आज लष्कराकडून त्यांना मानवंदना दिली गेली आहे.
लष्कराकडून मानवंदना
Tags
CDS Gen Bipin Rawat
Chief of Defence Staff
Coonoor
Gen Bipin Rawat's Chopper Crash
IAF Mi-17V5 helicopter
Indian Air Force
Live Breaking News Headlines
Mi-17V5
Military chopper Crashes in Tamil Nadu
Tamil Nadu
Tamil Nadu Chopper Crashed
तमिळनाडू
तमिळनाडू हेलिकॉप्टर अपघात
बिपिन रावत
बिपीन रावत
भारतीय लष्कर
भारतीय वायूसेना
हेलिकॉप्टर अपघात
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement