Sanjeev Jeeva Shot Outside the Lucknow Court: गँगस्टर संजीव जीवाची लखनौ कोर्टाच्या आवारात हत्या (Watch Video)

लखनौ हायकोर्ट परिसरात आज (7 जून) थरारक घटना घडली. गँगस्टर संजीव न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडून हत्या करण्या आली. गँगस्टर संजीव हा एका फौजदारी खटल्यासाठी कोर्टात सुनावणीसाठी आला होता. या वेळी त्याच्यावर अज्ञांनी गोळीबार केला.

Firing (Photo Credits: Pixabay)

लखनौ हायकोर्ट परिसरात आज (7 जून) थरारक घटना घडली. गँगस्टर संजीव न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडून हत्या करण्या आली. गँगस्टर संजीव हा एका फौजदारी खटल्यासाठी कोर्टात सुनावणीसाठी आला होता. या वेळी त्याच्यावर अज्ञांनी गोळीबार केला.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आरोपींनी संजीव याच्यावर पिस्तूलातून सहा राऊंड फायर केले. ज्यात संजीव मारला गेला. गँगस्टर संजीव जीवा हा गँगस्टर बनलेले राजकारणी मुख्तार अन्सारी यांचा जवळचा सहकारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच असते.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement