दिल्ली मध्ये Rohini Court परिसरात गँगस्टर गोगी गोळीबारात ठार

दिल्लीत गॅंगस्टर Jitender Mann म्हणजेच गोगी वर कोर्ट परिसरात हल्ला झाला असून त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

Rohini Court | PC: Twitter/ANI

दिल्ली मध्ये रोहिनी कोर्ट परिसरात  गँगस्टर गोगी वर गोळीबार झाला असून  त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. वकीलाच्या कपड्यांमध्ये असलेले दोघे ठार झाले आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून काऊंटर फायर करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये एकुण 3 गॅंगस्टर यामध्ये ठार झाले आहेत.

 

दिल्ली पोलिस ट्वीट 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement