G20 Leaders' Declaration कडून भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेच्या यशावर अभिनंदन
G20 Leaders' Declaration कडून भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेच्या यशावर अभिनंदन करण्यात आलं आहे.
G20 Leaders' Declaration कडून भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेच्या यशावर अभिनंदन करण्यात आलं आहे. आज जी 20 समिटचा पहिला दिवस आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅन्डिंग करण्यात यश आलं आहे. ही कामगिरी करणारा भारत हा पहिला देश आहे. Chandrayaan 3 Landing Site चे फोटोज NASA च्या Lunar Reconnaissance Orbiter मधून पहा कसे दिसतात
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)