FSSAI कडून 'Jashn-e-Roshni'च्या नावे कार्यक्रमाचे आयोजन? पहा Food Safety & Standards Authority of India ने दिलेल स्पष्टीकरण

Food Safety & Standards Authority of India यांनी या वायरल फोटोज वर प्रतिक्रिया देताना अशाप्रकारे कोणतेही आयोजन केलेले नाही तसेच सोशल मीडीयातील फोटोही त्यांच्याकडून शेअर करण्यात आले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

FSSAI | (Photo Credit - Twitter/ANI)

FSSAI कडून 'Jashn-e-Roshni'च्या नावे कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे काही फोटोज सोशल मीडीयात शेअर होत आहेत. पण Food Safety & Standards Authority of India यांनी या वायरल फोटोज वर प्रतिक्रिया देताना अशाप्रकारे कोणतेही आयोजन केलेले नाही तसेच सोशल मीडीयातील फोटोही त्यांच्याकडून शेअर करण्यात आले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'Jashn E Diwali' म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यावर मनसेने घेतला आक्षेप; Phoenix Marketcity Mall Kurla ने हटवला 'जश्न-ए' शब्द .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement