Manmohan Singh Health Update: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना AIIMS मधून डिस्चार्ज

13 ऑक्टोबरच्या रात्री मनमोहन सिंग यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर त्यांना डेंग्यूचे निदान झाले.

Former Prime Minister Dr Manmohan Singh | (Photo Credits: PTI)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना AIIMS मधून डिस्चार्ज मिळाला आहे. महिन्याच्या सुरुवातीला प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डेंग्यूचे निदान झाले होते. मात्र उपचारानंतर आता त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.
ANI Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement