Ayodhya Land Dispute Case मध्ये बाबरी मस्जिद चे मुख्य पक्षकार Iqbal Ansari यांनाही मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण (Watch Video)
इक्बाल अंसारी यांनी यापूर्वी देखील आमंत्रण आल्यास या सोहळ्याला जायला आवडेल अशी प्रतिक्रिया बोलून दाखवली होती.
Ayodhya Land Dispute Case मध्ये बाबरी मस्जिद चे मुख्य पक्षकार Iqbal Ansari यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. हा सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra च्या वतीने RSSच्या कार्यकर्त्यांनी हे आमंत्रण त्यांना दिलं आहे. दरम्यान मीडीयाशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आम्ही देशातील सार्या मुसलमानांनी त्याचा स्वीकार केला आहे. ही भूमी आपल्या सार्यांची आहे आणि रामलल्ला विराजमान होत असल्याचा आम्ही देखील आनंद व्यक्त करतो. Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोद्धा राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला Sachin Tendulkar ते Mukesh Ambani 7000 खास पाहुण्यांना आमंत्रण!
पहा आमंत्रण
Iqbal Ansari यांची प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement