कॉंग्रेसचे माजी नेते पीसी चाको यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश
कॉंग्रेसचे माजी नेते पीसी चाको यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला
दिल्लीः कॉंग्रेसचे माजी नेते पीसी चाको यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना चाको म्हणाले, 'आज विरोधी पक्षामध्ये ऐक्य असण्याची गरज आहे. भाजपला पर्याय म्हणून संयुक्त विरोधी पक्ष उदयास आला पाहिजे. मी ज्या पक्षाचा पूर्वी सदस्य होते त्या पक्षामध्ये मला ही गोष्ट दिसून आली नाही.'
Delhi: Former Congress leader PC Chacko joins Nationalist Congress Party, in the presence of party chief Sharad Pawar pic.twitter.com/L1qOUXoqrt
— ANI (@ANI) March 16, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2021 07:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

