Sushil Kumar Modi Passes Away: बिहार चे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन

सुशील कुमार मोदी यांच्यावर मागील 7 महिन्यांपासून कॅन्सरचे उपचार सुरू होते.

Sushil Kumar Modi | Twitter

बिहार चे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन झाले आहे. सुशील कुमार मोदी 72 वर्षीय होते. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. अशात एम्स मध्ये उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. Vijay Kumar Sinha यांनी ट्वीट करत सुशील कुमार यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. 

सुशील कुमार मोदी यांचे निधन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement