GST Rate Cut on Millets: बाजरीवरील जीएसटी दरात कपात, अर्थमंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय
जीएसटी कौन्सीलने शनिवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विविध वस्तूंवर करण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. हा जीएसटी 18% वरुन 5% करण्यात आला आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे.
जीएसटी कौन्सीलने शनिवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विविध वस्तूंवर करण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. हा जीएसटी 18% वरुन 5% करण्यात आला आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे. याशिवाय ७० टक्के बाजरी असलेले मैदा सैल विकल्यास शून्य टक्के आणि प्री-पॅकेज केलेले आणि लेबल केलेले पीठ विकल्यास 5 टक्के जीएसटी लागू होईल. बाजरी आणि मैद्यावरही जीएसटी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे सुट्ट्या विक्रीवर त्यावर शून्य जीएसटी असे. लेबल लावून विकल्यास त्यावर केवळ 5% जीएसटी असेल, असे अर्थमंत्री म्हणाल्या.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement