Delhi's Chanchal Park Firing: दिल्लीत दिवसाढवळ्या ऑफिसमध्ये गोळीबार; एक तरूण जखमी

दिल्लीत दिवसाढवळ्या ऑफिसमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

Firing | Twitter

दिल्लीत दिवसाढवळ्या ऑफिसमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीच्या चंचल पार्क परिसरामध्ये एका कॅबलच्या ऑफिसमध्ये काही बाईकवरून आलेले तरूण घुसले आणि त्यांची गोळीबार सुरू केला. घाबरलेले कर्मचारी घाबरून पळाले पण एक एक तरूण जखमी झाला आहे.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement