Punalur-Madurai Express Fire: तमिळनाडू मध्ये ट्रेन मधून अवैधरित्या गॅस सिलेंडर घेऊन जाणं बेतलं जीवावर; भीषण आग (Watch Video)
तामिळनाडू मध्ये आज सकाळी 5.15 च्या सुमारास मदुराई यार्ड मध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.
तामिळनाडू मध्ये आज सकाळी 5.15 च्या सुमारास मदुराई यार्ड मध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यामध्ये अन्य कोचला नुकसान झाल्याचं वृत्त नाही. काही प्रवासी अवैधरित्या गॅस सिलेंडर घेऊन जाताना स्फोट होऊन ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग प्रायव्हेट कोचला लागली आहे. आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दल तेथे दाखल झाले आहे. या आगीमध्ये 55 प्रवाशांची सुटका करण्यात आली असून 9 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आल्याची माहिती MS Sangeetha, Madurai District Collector यांनी दिली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
Advertisement
Advertisement
Advertisement