Chennai Fire: चेन्नईतील मैलापूर साईबाबा मंदिराच्या छताला लागली आग, 20 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थली दाखल
या आगीत झालेल्या नुकसानीबद्दल अद्याप काही माहिती मिळाली नाही.
चेन्नईतील मैलापूर साईबाबा मंदिराच्या छताला आज संध्याकाळी आग लागली. आग विझवण्यासाठी तीन अग्निशमन केंद्रातील 20 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी आग विझवण्याचे कार्य करत आहे. या आगीत झालेल्या नुकसानीबद्दल अद्याप काही माहिती मिळाली नाही.
पाहा पोस्ट-
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
MS Dhoni Retirement Update: आयपीएलमधून एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! भविष्यातील योजनेबद्दल मोठा खुलासा
Advertisement
Advertisement
Advertisement