Delhi Fire: दिल्लीत नवजात बालकांच्या रुग्णालयला भीषण आग, 20 नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याने अनर्थ टळला
सर्व नवजात बालकांना सुरक्षीत ठिकाणी हळवले आहे.
नवी दिल्लीतील (New Delhi) वैशाली कॉलनीमध्ये (Vaishali Colony) आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एका नवजात बालकांच्या रुग्णालयाला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दिल्ली अग्निशमन सेवेने सर्व 20 नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यांने मोठा अनर्थ टळला. सर्व नवजात बालकांना सुरक्षीत ठिकाणी हळवले आहे.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)