Fire breaks out at Mandya: कर्नाटक राज्यातील मंड्या येथील मनमुल डेअरीला आग (Watch Video)
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. घटनेमध्ये कोणतीही जीवित हानि झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण आणि इतर तपशीलांची प्रतिक्षा आहे.
कर्नाटक राज्यातील मंड्या येथील मनमुल डेअरीला आग लागल्याचे वृत्त आहे. आगीचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या 'X' हँडलवर अपलोड केला आहे. जो आपण येथे पाहू शकता. प्राप्त माहितीनुसार, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. घटनेमध्ये कोणतीही जीवित हानि झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण आणि इतर तपशीलांची प्रतिक्षा आहे.
कर्नाटक राज्यातील एका फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीनंतर अवघ्या काहीच तासात डेअरीला आग लागल्याची घटना घडते आहे.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement